एक्स्प्लोर
Prajakta Mali: 'पांडू'च्या प्रीमियरची धमाल, प्राजक्ता माळी दिसतेय खास!

Prajakta mali
1/6

आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
2/6

प्राजक्ता नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
3/6

प्राजक्ता माळीची छोट्या पडद्यावरील 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका प्रचंड गाजली होती. 2013 पासून 2015 पर्यंत ही मालिकेचा सुरू होती. या मालिकेत प्राजक्ताचा सहकलाकार ललित प्रभाकर होता.(Photo Credit : prajakta_official/Instagram)
4/6

प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडीशोचे सूत्रसंचालन करताना दिसून येत आहे. प्राजक्ताचे व्यक्तिमत्त्व हसतमुख असल्याने तिला हा शो मिळाला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सेटवरदेखील प्राजक्ता धमाल करताना दिसून येते.(Photo Credit : prajakta_official/Instagram)
5/6

प्राजक्ताने नुकतेच पांडूच्या प्रीमिअर शो चे काही खास फोटो शेअर केलेत.(Photo Credit : prajakta_official/Instagram)
6/6

प्राजक्ता या फोटोमध्ये खूप ग्लॅमरस दिसतेय.(Photo Credit : prajakta_official/Instagram)
Published at : 05 Dec 2021 04:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
