अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते. (photo : @iampoojasawant/Instagram)
2/6
फार कमी वेळातच पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. (photo: @iampoojasawant/Instagram)
3/6
पूजा सावंतने 'क्षणभर विश्रांती' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर पोश्टर बॉईज, नीळकंठ मास्टर, दगडी चाळ, भेटली तू पुन्हा अशा अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली. (photo:@iampoojasawant/Instagram)
4/6
सध्या पूजा चर्चेत आलीये ते तिच्या नव्या फोटोशूटमुळे, नुकतेच काही फोटो पूजाने सोशल मीडियाद्वारे शेअर केलेत (photo:@iampoojasawant/Instagram)
5/6
या फोटोमध्ये पूजाची क्लासी स्टाईल दिसून येतेय, तिने परिधान केलेला ड्रेस आणि दागिने तिला खूपच शोभून दिसतायत (photo:@iampoojasawant/Instagram)
6/6
पूजा सावंतचे हे फोटो चाहत्यांना आवडले असून चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (photo:@iampoojasawant/Instagram)