एक्स्प्लोर

Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले

मिळालेल्या माहितीनुसार क्राइम पेट्रोलच्या नव्या सीजनच शूटिंग सुरू झालं असून 15 भागांचं शूटिंग पूर्ण झालं आहे. मोठ्या पडद्यावरून पहिल्यांदाच अजय देवगण टीव्हीवर होस्ट म्हणून दिसणार आहे.

Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: गेल्या अनेक वर्षांपासून 'क्राइम पेट्रोल'चे सूत्रसंचालन करणारे अनुप सोनी (Anup Soni) यांच्याऐवजी सोनी टीव्हीने यंदाचं क्राइम पेट्रोल होस्ट करण्याची धुरा अभिनेता अजय देवगणवर (Ajay Devgan) सोपवली. TRP च्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सोनी टीव्हीने लोकप्रिय प्राधान्य दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, अनुप सोनी यांच्या जागी आता क्राइम पेट्रोल या नव्या सीजनच सूत्रसंचालन अजय देवगण करणार असल्याचं समोर येताच अभिनेते अनुप सोनी यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिलीय.. 

अनुप सोनींची पहिली प्रतिक्रिया...

'क्राइम पेट्रोल' शोची सुरुवात 2010 मध्ये झाली होती. तब्बल नऊ वर्ष अनुप सोनी या शोचं सूत्रसंचालन करत होते. मात्र, आता यंदाच्या सीजनच सूत्रसंचालन चॅनलच्या निर्मात्यांनी अजय देवगण यांना दिलं आहे.  अजय देवगणच्या एन्ट्रीवर अनुप सोनी म्हणाले," मला या विषयावर जास्त बोलायचं नाही. यशो सोबत गेली अनेक वर्ष माझा प्रवास राहिला आहे.हा प्रवास खूप खास आहे.या काळात प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ' असं अनुप सोनी म्हणाले. 

अजय देवगणविषयी बोलताना ते म्हणाले 'मी अजय देवगन चा मोठा चाहता आहे.त्यांच्यासोबत प्रकाश झा यांच्या गंगाजल आणि अपहरण या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.मला पूर्ण विश्वास आहे की या शोमध्ये ते त्यांची वेगळी शैली घेऊन येतील.नवीन सीझनसाठी शोच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो.' असं अनुप सोनी म्हणाले..

View this post on Instagram
 
A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

मिळालेल्या माहितीनुसार क्राइम पेट्रोलच्या नव्या सीजनच शूटिंग सुरू झालं असून 15 भागांचं शूटिंग पूर्ण झालं आहे. मोठ्या पडद्यावरून पहिल्यांदाच अजय देवगण टीव्हीवर होस्ट म्हणून दिसणार आहे. अभिनेते अनुप सोनी यांच्या क्राइम पेट्रोल मधील खास शैलीमुळे हा शो प्रचंड लोकप्रिय झाला होता. याव्यतिरिक्त त्यांनी बालिका वधू या मालिकेतूनही विशेष ओळख मिळवली होती.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Embed widget