एक्स्प्लोर

PHOTO: 'या' चित्रपटासाठी पूजानं आणि तिच्या स्टाफनं घेतलं कोट्यवधींचे मानधन!

(photo:/hegdepooja/ig)

1/6
भिनेत्री पूजा हेगडेच्या (Pooja Hegde) 'राधे श्याम' या चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सध्या ती ‘जन गण मन’(Jan Gana Mana) या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.(photo:/hegdepooja/ig)

2/6
रिपोर्टनुसार, या चित्रपटामध्ये विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि पूजा हे एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटासाठी पूजानं आणि तिच्या स्टाफनं कोट्यवधींचे मानधन घेतलं आहे. जाणून घेऊयात तिच्या फीबाबत...(photo:/hegdepooja/ig)

3/6
राधे श्याम, बीस्ट आणि चिरंजीवी-राम चरण यांच्या आचार्य या चित्रपटामध्ये काम केलेल्या पूजा हेगडेनं ‘जन गण मन’ चित्रपटासाठी पाच कोटी रुपये मानधन घेतलं आहे. त्यामधील चार कोटी ही तिची फी आहे. तर एक कोटी हे तिच्या स्टाफचे मानधन आहे. (photo:/hegdepooja/ig)

4/6
‘जन गण मन ’हा एक पॅन इंडिया चित्रपट असणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे. रिपोर्टनुसार, पूजानं या चित्रपटासाठी ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली आहे. याबाबत पूजानं अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. (photo:/hegdepooja/ig)

5/6
यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पूजा हेगडेपहिल्यांदाच रेड कार्पेटवर वॉक करणार होत्या. तिच्या रेड कार्पेटवरील लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं. पूजा हेगडेनं Film Companion ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या घटनेबाबत सांगितलं.(photo:/hegdepooja/ig)

6/6
मेकअप, ड्रेस,  परफ्यूम, खरे दागिने इत्यादी सामान पूजाच्या सूटकेसमध्ये होते. त्या सूटकेसमध्ये ती जे ड्रेस कान्स फिल्स फेस्टिव्हलमध्ये परिधान करणार होती, ते होते. ऐनवेळी सूटकेस गायब झाल्यानं पूजाला रडू येत हेते. पण नंतर सर्व गोष्टी पुन्हा मॅनेज करण्यात आल्या. पूजानं रेड कार्पेटवरील प्रत्येक दिवसाच्या लूकचे फोटो शेअर केले.(photo:/hegdepooja/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget