एक्स्प्लोर
In Pics : ड्रग्स केसमध्ये गर्लफ्रेंडच्या भावाला अटक झाल्यानंतर अर्जुन रामपालचं भावनिक आवाहन
cdsd
1/7

Drugs Case: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) च्या टीमनं अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा भाऊ आगिसिल्स डेमेट्रीएड्सला गोव्यात अटक केली आहे. त्यावेळी त्याच्याकडून चरस जप्त केले. यावर अर्जुन रामपालनं आपलं स्टेटमेंट जारी केलं आहे. त्यात आवाहन केलं आहे की, या प्रकरणात माझं नाव घेतलं जाऊ नये.
2/7

अर्जुन रामपालनं म्हटलं आहे की, प्रिय मित्रांनो, चाहत्यांनो आणि नागरिकांनो जितकं आपण ही बातमी ऐकूण हैराण आहात तेवढाच मी देखील आहे. दुर्दैवी आहे की, प्रत्येक बातम्यांमध्ये माझं नाव गरज नसताना घेतलं जात आहे. जे की माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.
Published at : 26 Sep 2021 09:54 AM (IST)
आणखी पाहा
























