In Pics : उफ्फ तेरी अदा...! परिणीती चोप्राच्या साडी लूकवरून हटणार नाही तुमचीही नजर!
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 15 Mar 2022 12:54 PM (IST)
Parineeti Chopra
1/6
परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) पुन्हा एकदा तिच्या साडी लूकने इंस्टाग्रामचा पारा वाढवला आहे.
2/6
‘इशकजादे’ फेम अभिनेत्री परिणीती चोप्राचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
3/6
या गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या साडीत परिणीती चोप्राने कॅमेरासाठी सुंदर फोटो पोज दिल्या आहेत.
4/6
परिणीती चोप्राने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी पारंपारिक झुमके आणि अंगठी परिधान केली आहे, ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
5/6
परिणीती अनेकदा तिचा साडी लूक सोशल मीडियावर शेअर करत असते.
6/6
सोशल मीडियावर अभिनेत्री परिणीती चोप्रा कधी तिच्या पारंपरिक लूकने, कधी ग्लॅमरस स्टाईलने तर कधी बोल्ड अवताराने चाहत्यांची मनं घायाळ करत असते. (Photo : @parineetichopra/IG)