एक्स्प्लोर
OTT Jio Hotstar Web Series: स्वस्तात उरका... फक्त 50 रुपयांत पाहा, 'या' दमदार फिल्म्स अन् वेब सीरिज!
OTT Jio Hotstar Web Series: Housefull 5 किंवा इतर कोणतीही फिल्म पाहायला तुम्हीला काहीशे रुपये खर्च करावे लागतील. तेव्हाच तिकीट मिळेल, पण तुम्हाला जर घरबसल्या एन्टरटेन्मेट हवी असेल, तर हा जुगाड करा.
OTT Jio Hotstar Web Series
1/8

जर, थिएटरपेक्षा कमी पैशात घरबसल्या मनोरंजन हवं असेल तर, तुम्ही जियो हॉटस्टारटं सब्सक्रिप्शन घेऊ शकता. 149 रुपयांच्या 3 महिन्यांच्या सब्सक्रिप्शनमध्ये तुम्ही या फिल्म्स आणि सीरिज पाहू शकता. म्हणजेच, तुमचा महिन्याचा खर्च फक्त 50 रुपये येईल.
2/8

बॉलीवुड ड्रामा मूव्ही 'दिल दोस्ती और डॉग्स' ही सीरिज तुम्ही जियो हॉटस्टारवर पाहू शकता. ही फिल्म 28 फेब्रुवारीला रिलीज होईल.
3/8

2024 मध्ये रिलीज करण्यात आलेली Y2K जियो हॉटस्टारवर तुम्ही पाहू शकता.
4/8

इंग्लिश एनिमेटेड सीरीज फिनीस एंड फर्बही जियो हॉटस्टारवर पाहू शकता.
5/8

नुकतीच रिलीज झालेली 'प्रीडेटर: किलर ऑफ किलर्स' तुम्ही जियो हॉटस्टारवर पाहू शकता.
6/8

नुकतीच रिलीज झालेली तेलुगु वेब सीरिज देविका अँड डेनी तुम्ही जियो हॉटस्टारवर पाहू शकता.
7/8

हॉलिवूडची हॉरर कॉमेडी गेट अवे 20 सप्टेंबर 2024 रोजी रिलीज झालीय. ही फिल्मही तुम्ही जियो हॉटस्टारवर पाहू शकता.
8/8

मल्याळम कॉमेडी लव्ह अंडर कंस्ट्रक्शन जियो हॉटस्टारवर अवेलेबल आहे.
Published at : 10 Jun 2025 12:38 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























