एक्स्प्लोर
Sridevi Birth Anniversary: श्रीदेवींची आज जयंती, कोटींचं मानधन घेणारी पहिली अभिनेत्री
(photo courtesy : @shrideviofficial instagram)
1/9

बॉलीवूडची पहिली लेडी सुपरस्टार म्हणून ओळख असणारी श्रीदेवी हिचा आज जन्मदिवस. आपलं सौंदर्य आणि अदाकारी अभिनयाने तिने इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आणि असं शिखर गाठलं जिथे पोहोचणं इतकं सहज नव्हतं.(photo courtesy : @shrideviofficial instagram)
2/9

श्रीदेवीने वयाच्या चौथ्या वर्षीच आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. अनेक साऊथ इंडियन चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं.(photo courtesy : @shrideviofficial instagram)
Published at : 13 Aug 2021 10:39 AM (IST)
आणखी पाहा























