एक्स्प्लोर
Nitin Desai Death: 'थोडा वेळ आराम केला अन् मग घेतली फाशी...', मित्राने सांगितली नितीन देसाईंच्या आत्महत्येची संपूर्ण कहाणी
Nitin Desai Suicide: चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या बातमीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांनी वयाच्या 58व्या वर्षी आत्महत्या केली.
Nitin Desai Death
1/7

आश्चर्याची बाब म्हणजे, नितीन देसाईंनी स्व:कष्टाने आणि मेहनतीने उभारलेल्या एनडी फिल्म स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केली. देसाईंना आर्थिक चणचण भासत असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
2/7

नितीन देसाईंनी हे टोकाचं पाऊल उचललं त्यावेळी त्यांचे जवळचे सहकारी दिलीप पिठवा हे देखील त्यांच्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित होते, त्यांनी 1 ऑगस्टच्या रात्रीची संपूर्ण परिस्थिती सांगितली आहे.
Published at : 02 Aug 2023 05:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
निवडणूक
बीड























