एक्स्प्लोर

'Nita Mukesh Ambani Cultural Center'च्या उद्धाटन प्रसंगी अंबानी कुटुंबियांचा शाही थाट; पाहा फोटो

Nita Mukesh Ambani Cultural Center : 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्याला अंबानी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Nita Mukesh Ambani Cultural Center

1/8
'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्याला मुकेश अंबानीपासून ईशा अंबानीपर्यंत सर्वांचाच शाही थाट पाहायला मिळाला. नीता अंबानी यांनी निळ्या रंगाची बनारसी साडी तर मुकेश अंबानी यांनी काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता.

2/8
ईशा अंबानी 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्याला पारंपारिक पेहरावात दिसली.

3/8
नीता अंबानी यांनी निळ्या रंगाची बनारसी साडी नेसली होती.

4/8
मुकेश अंबानी यांचा धाटका मुलगा अनंत अंबानी होणाऱ्या पत्नीसह अर्थात राधिका मर्चंटसोबत दिसला. राधिकाने काळ्या रंगाची साडी नेसली होती.

5/8
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरचा उद्धाटन सोहळा पार पडला आहे.

6/8
'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' हे देशातील सर्वात मोठं कलाकेंद्र आहे.

7/8
श्लोका मेहताच्या कुटुंबियांनीदेखील  'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्याला हजेरी लावली होती.

8/8
सिनेजगतातील मंडळींसह, क्रीडा, संगीत, मॉडेलिंग आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींनी 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्याला हजेरी लावली होती.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?

Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी

Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Embed widget