एक्स्प्लोर
PHOTO : लाखात एक... दिसते सुरेख! निक्की तांबोळीच्या नव्या लूकची चर्चा..
निक्की तांबोळी बोल्डनेसच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींना टक्कर देते. अनेकदा तिचा नवा अवतार चाहत्यांमध्ये व्हायरल होत असतो.
(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
1/9

रिअॅलिटी टीव्ही शो 'बिग बॉस 14' मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळीने तिच्या अभिनय कारकिर्दीला दक्षिणेच्या चित्रपटांमधून सुरुवात केली. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
2/9

मात्र, रिअॅलिटी शोने निकीचे नशीब बदलले आहे. तिने स्वत:च्या बळावर केवळ इंडस्ट्रीतच नाही, तर प्रेक्षकांच्या हृदयातही एक खास स्थान निर्माण केले आहे. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
Published at : 13 Nov 2022 05:04 PM (IST)
आणखी पाहा























