एक्स्प्लोर
नजर वर करुन तू बघ जरा... चोली कट ब्लाऊज अन् जाळीदार साडी, तेजस्वी प्रकाशचा अप्सरा लूक
बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाश म्हणजे, तरुणांच्या गळ्यातील ताईत. आपल्या हटके आणि क्लासी लूकनं तेजस्वी नेहमीच सर्वांना घायाळ करते.
naagin 6 actress tejasswi prakash
1/12

बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाश म्हणजे, तरुणांच्या गळ्यातील ताईत
2/12

आपल्या हटके आणि क्लासी लूकनं तेजस्वी नेहमीच सर्वांना घायाळ करते
Published at : 31 Oct 2022 11:40 AM (IST)
आणखी पाहा























