एक्स्प्लोर

PHOTO : अभिनेत्री श्वेता तिवारीला हायकोर्टाचा दिलासा, मुलासंदर्भात दिला महत्वाचा निकाल

Feature_Photo_2

1/6
मुंबई : लहान आणि कोवळ्या वयात मुलांना आईच्या सहवासाचीच अधिक गरज असते. (Photo:@shweta.tiwari/IG)

2/6
त्यांचा सर्वांगीण विकास आणि कल्याणासाठी नैसर्गिकरित्या मुलांचा ताबा हा आईकडे असणेच योग्य असल्याचं निरीक्षण गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) नोंदवत टीव्ही अभिनेता अभिनव कोहलीच्या (Abhinav Kohli) मुलाचा ताबा त्याची आई श्वेता तिवारीकडे (Shweta Tiwari) सोपवला. या प्रकरणातील मुलाचं वय पाहता त्या वयातील प्रत्येक मुलाला आईकडून मिळणारं प्रेम, माया, काळजी आणि सुरक्षा हे वडील किंवा अन्य कुठल्याही व्यक्तीकडून मिळू शकत नाही.(Photo:@shweta.tiwari/IG)

3/6
कोवळ्या वयात मुलांना आईच्या सहवासाची अधिक गरज असते. या प्रकरणात दोन्ही अभिनेते पडद्यावर वेगवेगळ्या व्यक्तिरेखा सुंदररित्या वठवतात. त्याचप्रमाणे वास्तविक आयुष्यातही ते आपल्या मुलाच्या सर्वोत्तम आणि सर्वांगीण विकासासाठी योग्य ती भूमिका वठवतील, अशी आशा आणि विश्वासही हायकोर्टानं आपल्या आदेशात नमूद केला आहे.(Photo:@shweta.tiwari/IG)

4/6
छोट्या पडद्यावरील या स्टार जोडप्यानं विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुलाचा ताबा आपल्यालाच मिळावा म्हणून अभिनवनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या पत्नीनं मुलाला बेकायदेशीरपणे आपल्यापासून दूर ठेवल्याचा दावा करत हेबियस कॉर्पस याचिका अभिनवनं मुलासाठी दाखल केली होती.(Photo:@shweta.tiwari/IG)

5/6
त्या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली होती. याचिकाकर्त्यांनी मुलाची काळजी घेण्यासाठी अभिनय क्षेत्र सोडले कारण, त्यांची विभक्त पत्नी व्यावसायिक वचनबद्धतेमुळे तसेच कामातील व्यग्रतेमुळे मुलाच्या गरजा आणि कल्याणाकडे लक्ष देऊ शकत नाही.(Photo:@shweta.tiwari/IG)

6/6
त्यामुळे मुलाचा सांभाळ करण्यासाठी वडिलांकडे त्याचा ताब्यात देण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वकील स्वप्ना कोदे यांनी खंडपीठाकडे केली होती. मात्र श्वेताकडनं या याचिकेला विरोध करण्यात आला होता. कोणतेही मूल हे त्याच्या आईबरोबरच आनंदी राहू शकतंं आणि या प्रकरणातही मुलाचा ताबा वडलांकडे सोपवला गेल्यास तर ते मुलाच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरेल, असा युक्तिवादही श्वेताचे वकील हृषिकेश मुंदरगी यांनी कोर्टात केला.(Photo:@shweta.tiwari/IG)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार

राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन

Embed widget