एक्स्प्लोर
Mrs. Galaxy 2023 : कॅप्टन चाहत दलाल ठरली 'मिसेस गॅलेक्सी'; मुंबई विमानतळावर जंगी स्वागत
मिसेस गॅलेक्सी 2023 (Mrs. Galaxy 2023) ही स्पर्धा जिंकल्यानंतर आता कॅप्टन चाहत दलाल (Capt. Chahat Dalal) ही भारतात परतली आहे.

mrs galaxy
1/9

कॅप्टन चाहत दलाल ही मिसेस गॅलेक्सी 2023 चा क्राऊन पटकावणारी पहिली भारतीय आहे.
2/9

मिसेस गॅलेक्सी 2023 ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा टेक्सास येथे पार पडली. ही स्पर्धा जिंकल्यानंतर आता कॅप्टन चाहत दलाल ही भारतात परतली आहे.
3/9

चाहतचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं आहे.
4/9

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर चाहत दलालचे कुटुंब, मित्र आणि फॅन्स हे चाहतच्या स्वागतासाठी फुलं घेऊन रांगेत उभे होते.
5/9

मिसेस इंडिया इंक डॉट या संघाने चाहतच्या स्वागताचे आयोजन केले होते.
6/9

मिसेस इंडिया इंक डॉटच्या (Mrs. India Inc.) संस्थापक मोहिनी शर्मा या चाहत दलालचे स्वागत करण्यासाठी खूप उत्साहित होत्या.
7/9

मिसेस गॅलेक्सी 2023 ही स्पर्धा जिंकल्यानंतर आता देशभरातील लोक कॅप्टन चाहत दलालचं कौतुक करत आहेत.
8/9

वयाच्या 18 व्या वर्षापासून कॅप्टन चाहत दलाल ही वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे.
9/9

तिनं आत्तापर्यंत 13 वेळा मिसेस गॅलेक्सी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
Published at : 10 Aug 2022 03:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
