एक्स्प्लोर
PHOTO | हॉट अन् बोल्ड, ऑरेंज ड्रेसमध्ये मौनी रॉयचा हटके लूक!
मौनी रॉयचे प्रत्येक फोटोशूट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपली स्टाइल पसरवत कॅमेऱ्यासमोर अनेक पोझ दिल्या आहेत.
(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
1/11

मौनी रॉयने टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या जबरदस्त अभिनयाची जादू चालवली आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
2/11

मौनीचा प्रत्येक अवतार प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
Published at : 07 Oct 2022 04:16 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























