एक्स्प्लोर
Hrithik Roshan पासून Saif Ali Khan पर्यंत, या Stars ने भरली divorceची एवढी मोठी किंमत..
(सर्व फोटो : सोशल मीडिया)
1/6

Farhan Akhtar And Adhuna Bhabani: फरहान अख्तर आणि अधुना अख्तर भबानी, यांनी 16 वर्षाच्या लग्नानंतर काडीमोड घेतला. मीडिया रिपोर्ट्स नुसार, फरहान अधुनाला मुंबईच्या बैंडस्टैंड मध्ये 10,000 sq ft चा मोठा बंगला देणारे. एवढंच नाही तर फरहान त्याच्या मुलांच्या भविष्यासाठीही भरपूर पैसे लावणारे. त्याच्या मुलांची कस्टडी सध्या अधुनाकडे असून फरहान त्याच्या मुलांना कधीही भेटू शकतो..
2/6

Saif Ali Khan and Amrita Singh: सैफ आणि अमृता ने ही त्याच्या लग्नानंतर 13 वर्षांनी त्यांचा नातं संपवलं, काडीमोड झाल्यानंतर सैफला अमृताला मोठी रक्कम द्यावी लागली होती... या रकमेचा खुलासा कधीही झाला नाही.
Published at : 05 Oct 2021 12:27 PM (IST)
आणखी पाहा























