एक्स्प्लोर
PHOTO: मिस युनिव्हर्स हरनाज संधूच्या क्लासी अदा; चाहते झाले फिदा!
मिस युनिव्हर्स हरनाज संधूच्या सौंदर्याने जगभरातील लोक थक्क झाले आहेत.
(फोटो सौजन्य :harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)
1/6

21 वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा किताब मिळवून देणाऱ्या हरनाज संधूच्या चर्चा आज जगभर रंगत आहेत.(फोटो सौजन्य :harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)
2/6

तिने आपल्या सौंदर्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. आज लोक तिच्या एका झलकसाठी आतुर आहेत.(फोटो सौजन्य :harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)
Published at : 11 Aug 2022 01:11 PM (IST)
आणखी पाहा






















