एक्स्प्लोर
संपूर्ण अंगावर टॅटू, घारे डोळे; टॉपलेस फोटोही शेअर केले; मायकेल जॅक्सनच्या लेकीचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल
Michael Jackson daughter Paris Jackson : संपूर्ण अंगावर टॅटू, घारे डोळे; टॉपलेस फोटोही शेअर केले; मायकल जॅक्शनच्या लेकीचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल
Michael Jackson daughter Paris Jackson
1/9

Michael Jackson daughter Paris Jackson : अमेरिकन गायक आणि डान्सर Michael Jackson याची मुलगी देखील सिनेक्षेत्रात नाव गाजवताना पाहायला मिळत आहे. ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिने बोल्ड फोटो देखील शेअर केले आहेत. तिच्या संपूर्ण शरीरावर तिने टॅटू काढले आहेत. एका शोमध्ये पारदर्शक ड्रेस घालून आल्याने ती चर्चेत होती.
2/9

Paris-Michael Jackson हिचा जन्म 3 एप्रिल 1998 रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये झाला. जगप्रसिद्ध गायक, डान्सर आणि पॉपचे सम्राट म्हणून ओळखले जाणारे मायकल जॅक्सन आणि डेबी राउ ही तिची आई-वडील. Paris चे नाव फ्रान्सची राजधानी पॅरिसवरून ठेवण्यात आले.
Published at : 31 Aug 2025 07:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
निवडणूक
व्यापार-उद्योग
क्राईम























