एक्स्प्लोर
Siddarth Jadhav : 'जत्रा', 'दे धक्का' ते 'सिम्बा'; जाणून घ्या सिद्धार्थ जाधवचा आगामी सिनेमा कोणता?
Siddarth Jadhav : सिद्धार्थचा 'थ्री चिअर्स' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
SIDDHARTH JADHAV
1/10

सिद्धार्थ जाधवने 'जागो मोहन प्यारे', 'तुमचा मुलगा करतो काय' , 'लोच्या झालारे' , 'गेला उडत' या नाटकांमध्ये काम केलं आहे.
2/10

'जत्रा', 'दे धक्का', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.
3/10

सिद्धार्थने 'सिम्बा' या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
4/10

सिद्धार्थ जाधवचा 'दे धक्का' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता.
5/10

सिद्धार्थ जाधव सध्या 'आता होऊ दे धिंगाणा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
6/10

सिद्धार्थचा 'बालभारती' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
7/10

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवचं नेटवर्थ 10 कोटींचं आहे.
8/10

सिद्धार्थचा 'थ्री चिअर्स' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
9/10

मिथुन चक्रवर्तीच्या ‘अमी शुभाश बोलची’ या बंगाली सिनेमातदेखील सिद्धार्थने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.
10/10

सिद्धार्थ जाधवने 'घडलंय बिघडलंय', 'आपण यांना हसलात का?', 'हे तर काहीच नाय' या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येदेखील काम केलं आहे.
Published at : 30 Jan 2023 04:40 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























