एक्स्प्लोर
Spruha Joshi: स्पृहाने साजरा केला साडी संडे; पाहुयात तिच्या साड्यांचं सुंदर कलेक्शन
spruha
1/10

स्पृहा जोशी एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका, संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते. (photo:spruhavarad/ig)
2/10

कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असणारी स्पृहा नेहमीच तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (photo:spruhavarad/ig)
3/10

साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा, दिमाखाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. (photo:spruhavarad/ig)
4/10

अभिनेत्री स्पृहा जोशीकडेही साड्यांचं उत्तमोत्तम कलेक्शन आहे, चला तर पाहूया! (photo:spruhavarad/ig)
5/10

स्पृहाने या फोटोमध्ये जांभळ्या रंगाची साडी नेसलीये, सिम्पल ज्वेलरीसोबत तिने हा लूक पूर्ण केलाय. (photo:spruhavarad/ig)
6/10

हिरव्या रंगाची साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊज स्पृहाला अगदी शोभून दिसतोय. (photo:spruhavarad/ig)
7/10

'साडी संडे' म्हणत स्पृहाने हा फोटो नुकताच शेअर केलाय, रॉयल ब्लु साडीमध्ये स्पृहाचं सौंदर्य खुलून दिसतंय. (photo:spruhavarad/ig)
8/10

हा फोटो स्पृहाने संक्रांतीनिमित्त शेअर केला होता, ब्लॅक अँड व्हाईट साडी आणि रेट्रो लूकमध्ये स्पृहा फारच सुंदर दिसतेय. (photo:spruhavarad/ig)
9/10

या स्काय ब्लु रंगाच्या साडीवर स्पृहाने लाल रंगाचा ब्लाऊज परिधान करून सुंदर लूक तयार केलाय. (photo:spruhavarad/ig)
10/10

कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ आणि नऊवारी साडी स्पृहाच्या या लूकवर चाहते घायाळ झालेत. (photo:spruhavarad/ig)
Published at : 27 Dec 2021 01:05 PM (IST)
आणखी पाहा























