एक्स्प्लोर

तिला तिच्या भाषेवरुन चिडवलं पण तिनं हार मानली नाही; धुळ्याच्या पोरीची कमाल, मायानगरीत जिद्दीनं मिळवली वेगळी ओळख

धुळे जिल्ह्यातील अगदी छोटसं खेडेगाव मुकटी इथे जन्मलेल्या सोनालीने मुंबईपर्यंतचा पल्ला गाठलाय आणि आपल्या दमदार अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनंही जिंकलीत.

Marathi Actress sonali salunke success story

1/10
धुळे जिल्ह्यातील अगदी छोटसं खेडेगाव मुकटी इथे जन्मलेल्या सोनालीने मुंबईपर्यंतचा पल्ला गाठलाय आणि आपल्या दमदार अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनंही जिंकलीत.
धुळे जिल्ह्यातील अगदी छोटसं खेडेगाव मुकटी इथे जन्मलेल्या सोनालीने मुंबईपर्यंतचा पल्ला गाठलाय आणि आपल्या दमदार अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनंही जिंकलीत.
2/10
अभिनय क्षेत्रात धुळ्याच्या मराठमोळ्या सोनाली साळुंकेनं उतुंग भरारी घेतली आहे.

3/10
धुळे जिल्ह्यातील अगदी छोटसं खेडेगाव मुकटी इथे जन्मलेल्या सोनालीने मुंबईपर्यंतचा पल्ला गाठलाय आणि आपल्या दमदार अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनंही जिंकलीत.
धुळे जिल्ह्यातील अगदी छोटसं खेडेगाव मुकटी इथे जन्मलेल्या सोनालीने मुंबईपर्यंतचा पल्ला गाठलाय आणि आपल्या दमदार अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनंही जिंकलीत.
4/10
महाविद्यालयात असतानाच तिला अभिनयाची आवड निर्माण झाली.

5/10
यूथ फेस्टिवल , पुरुषोत्तम करंडक , जिभाऊ करंडक अशा स्पर्धा मधून तिने अभिनयाची सुरुवात केली.

6/10
पण तिच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता, शिक्षणासोबतच तिने आपली अभिनयाची आवडही जोपासली.

7/10
जयहिंद कॉलेजमधून तिने एमएससी पूर्ण केले आणि आपली पावले मुंबईच्या दिशेने वळवली.

8/10
गावाकडची असल्यामुळे कायम तिला तिच्या भाषेवरून चिडवलं जायचं पण तिने हार न मानता पुढील दिशेने वाटचाल केली.

9/10
आज ती फक्त मराठी नाही तर हिंदी मालिकांमध्ये देखील झळकली आहे.  तिनं सोनी टीव्हीवर क्राईम पेट्रोलमध्ये सब इन्स्पेक्टरची भूमिका दमदारपणे साकारली आहे. त्यासोबतच तिने पंड्या स्टोअर, विघ्नहर्ता गणेशा, ग्यारह दिन सारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केलंय

10/10
आता ती रंग माझा वेगळा या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा

Embed widget