एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
In Pics: क्राईम पेट्रोलमध्ये दमदार अभिनय करणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा आता 'वेगळा रंग'; सोनालीचा जबरदस्त प्रवास जाणून घ्या
धुळे जिल्ह्यातील अगदी छोटसं खेडेगाव मुकटी इथे जन्मलेल्या सोनालीने मुंबईपर्यंतचा पल्ला गाठलाय आणि आपल्या दमदार अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनंही जिंकलीत.
![धुळे जिल्ह्यातील अगदी छोटसं खेडेगाव मुकटी इथे जन्मलेल्या सोनालीने मुंबईपर्यंतचा पल्ला गाठलाय आणि आपल्या दमदार अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनंही जिंकलीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/74c740e20124f71c45b7ec8efdb3a2aa166861295264284_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
marathi actress sonali salunke
1/10
![अभिनय क्षेत्रात धुळ्याच्या मराठमोळ्या सोनाली साळुंकेनं उतुंग भरारी घेतली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अभिनय क्षेत्रात धुळ्याच्या मराठमोळ्या सोनाली साळुंकेनं उतुंग भरारी घेतली आहे.
2/10
![धुळे जिल्ह्यातील अगदी छोटसं खेडेगाव मुकटी इथे जन्मलेल्या सोनालीने मुंबईपर्यंतचा पल्ला गाठलाय आणि आपल्या दमदार अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनंही जिंकलीत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
धुळे जिल्ह्यातील अगदी छोटसं खेडेगाव मुकटी इथे जन्मलेल्या सोनालीने मुंबईपर्यंतचा पल्ला गाठलाय आणि आपल्या दमदार अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनंही जिंकलीत.
3/10
![महाविद्यालयात असतानाच तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. यूथ फेस्टिवल , पुरुषोत्तम करंडक , जिभाऊ करंडक अशा स्पर्धा मधून तिने अभिनयाची सुरुवात केली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
महाविद्यालयात असतानाच तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. यूथ फेस्टिवल , पुरुषोत्तम करंडक , जिभाऊ करंडक अशा स्पर्धा मधून तिने अभिनयाची सुरुवात केली.
4/10
![पण तिच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता, शिक्षणासोबतच तिने आपली अभिनयाची आवडही जोपासली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पण तिच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता, शिक्षणासोबतच तिने आपली अभिनयाची आवडही जोपासली.
5/10
![जयहिंद कॉलेजमधून तिने एमएससी पूर्ण केले आणि आपली पावले मुंबईच्या दिशेने वळवली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जयहिंद कॉलेजमधून तिने एमएससी पूर्ण केले आणि आपली पावले मुंबईच्या दिशेने वळवली.
6/10
![गावाकडची असल्यामुळे कायम तिला तिच्या भाषेवरून चिडवलं जायचं पण तिने हार न मानता पुढील दिशेने वाटचाल केली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गावाकडची असल्यामुळे कायम तिला तिच्या भाषेवरून चिडवलं जायचं पण तिने हार न मानता पुढील दिशेने वाटचाल केली.
7/10
![आज ती फक्त मराठी नाही तर हिंदी मालिकांमध्ये देखील झळकली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आज ती फक्त मराठी नाही तर हिंदी मालिकांमध्ये देखील झळकली आहे.
8/10
![तिनं सोनी टीव्हीवर क्राईम पेट्रोलमध्ये सब इन्स्पेक्टरची भूमिका दमदारपणे साकारली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तिनं सोनी टीव्हीवर क्राईम पेट्रोलमध्ये सब इन्स्पेक्टरची भूमिका दमदारपणे साकारली आहे.
9/10
![त्यासोबतच तिने पंड्या स्टोअर, विघ्नहर्ता गणेशा, ग्यारह दिन सारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केलंय](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
त्यासोबतच तिने पंड्या स्टोअर, विघ्नहर्ता गणेशा, ग्यारह दिन सारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केलंय
10/10
![आता ती रंग माझा वेगळा या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आता ती रंग माझा वेगळा या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
Published at : 16 Nov 2022 09:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
क्रिकेट
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion