एक्स्प्लोर
In Pics: मराठमोळ्या भाग्यश्रीच्या टॅटूची चर्चा; नेमकं काय आहे या टॅटूमध्ये...
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटेनं आपल्या कमरेवर काढलेल्या टॅटूची जोरदार चर्चा आहे. तिनं कमरेवर महामृत्यूंजय मंत्राचा टॅटू काढला आहे.
Marathi Actress bhagyashree mote
1/10

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे (bhagyashree mote) ही सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.
2/10

भाग्यश्री ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते
Published at : 15 Dec 2022 09:40 PM (IST)
आणखी पाहा























