एक्स्प्लोर

'GF बनशील की लग्न करशील...?', प्रसिद्ध मराठी अभिनेता पडला मेकअप आर्टिस्टच्या प्रेमात; असा मिळवला होकार!

Shubham Murudkar and Srushti Jadhav engagement photos viral: शुभम मुरुडकर आणि सृष्टी जाधव यांचा 19 फेब्रुवारीला साखरपुडा थाटामाटात पार पडला.

Shubham Murudkar and Srushti Jadhav engagement

1/8
Marathi TV Actor Shubham Murudkar to Tie the Knot Soon: कलाकार आणि मेकअप आर्टिस्ट यांचं नातं अनोखं असतं.  रंगभूमीवर  जाण्याआधी कलाकाराची भेट मेकअप आर्टिस्टशी होत असते. दोघांमध्ये एक वेगळं नातं असतं.

2/8
पण आता मराठी कलाकार आणि मेकअप आर्टिस्ट खऱ्या आयुष्यात पती पत्नी होणार आहेत. दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

3/8
सन मराठीवरील 'मी माझा संसार रेखिते' या मालिकेतून  ईशान अर्थात अभिनेता शुभम मुरुडकर घराघरात पोहोचला. त्यानं प्रेक्षकांची मने जिंकली. तो लवकरच आयुष्यातील त्याच्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे.

4/8
शुभम  मुरुडकर याचा नुकताच साखरपुडा झाला. मेकअप आर्टिस्ट गर्लफ्रेंड सृष्टी जाधवसोबत त्याची एंगेजमेंट झाली आहे.  तो लवकरच सृष्टीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

5/8
दोघांच्या साखरपुड्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

6/8
कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत  शुभमकडे कास्टिंगची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हा मालिकेत मेहेंदी आर्टिस्ट हवी होती. मेहेंदी आर्टिस्ट दिसायला सुंदर हवी होती.

7/8
एका सहकलाकाराने सृष्टीचं नाव सुचवलं.  सृष्टीसाठी सगळं नवीन होतं. शुभमसोबत सृष्टीची पहिली भेट झाली. मुंबईत एकमेकांना  भेटले. दोघांचं बोलणं वाढलं. मैत्री वाढली. गप्पा रंगल्या.

8/8
मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. शुभमने सृष्टीला प्रपोज केलं. 'GF बनशील की नाही, की थेट  लग्न करशील?', असं म्हणत त्यानं प्रपोज केलं. सृष्टीनं नंतर होकार दिला.  दरम्यान, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.  19 फेब्रुवारीला दोघांचा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना

व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक

झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

Embed widget