एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

PHOTO : मंदिरा बेदीला ‘आई’ व्हायची वाटायची भीती! कारण माहितीये का?

Mandira Bedi

1/6
मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिने केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर यशस्वी मॉडेल, फॅशन डिझायनर आणि टीव्ही प्रेझेंटर म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे. मंदिरा बेदी ही अशी अभिनेत्री आहे, जिने 90च्या दशकातील टीव्ही शो 'शांती' द्वारे घराघरात आपला ठसा उमटवला होता.

2/6
मंदिरा बेदीचा जन्म 15 एप्रिल 1972 रोजी कोलकाता येथे झाला. यावेळी ती तिचा 50वा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. पतीच्या निधनानंतर मंदिरा आता एकटीच दोन मुलांचे संगोपन करत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, एक काळ असा होता जेव्हा मंदिरा बेदी आई बनण्यासाठी घाबरत होती.

3/6
'शांती'मधील ग्लॅमर आणि चकाकीपासून दूर राहणारी मंदिरा बेदी आज तिच्या फॅशन आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. 14 फेब्रुवारी 1999 रोजी तिने दिग्दर्शक आणि निर्माता राज कौशलशी लग्न केले.

4/6
लग्नाच्या 11 वर्षानंतर, त्यांच्या घरात चिमुकल्याचे आगमन झाले. मंदिरा-राज कौशल हे वीरचे पालक झाले. यानंतर मंदिराने जुलै 2020 मध्ये एक मुलगी दत्तक घेतली, तिचे नाव तिने तारा ठेवले.

5/6
मंदिरा बेदीला आई होण्याची भीती वाटत होती. तिने स्वतः याचा खुलासा केला होता आणि सांगितले होते की, तिला आधी गर्भधारणेची भीती वाटत होती. कारण देताना, तिने सांगितले की, तिच्या कामाच्या प्रकल्पांमुळे तिला गर्भवती होता आलं नाही.

6/6
गर्भधारणेमुळे आपली कारकीर्द संपुष्टात येईल, अशी भीती तिला होती. मंदिराला वाटले की, आई झाल्यानंतर तिला काम मिळणार नाही. (Photo : @mandirabedi/IG)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?

दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला

धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ

लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं

Embed widget