एक्स्प्लोर
Arjun-Malaika Love Story : 19 वर्षांचा संसार मोडला आणि 12 वर्षांनी लहान अर्जुनच्या प्रेमात पडली मलायका, काय आहे दोघांची लव्ह स्टोरी?
Arjun-Malaika Love Story : आज अर्जुन कपूरचा वाढदिवस. यानिमित्त अर्जुन आणि मलायका अरोरा यांची इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी जाणून घेऊया...

Arjun-Malaika Love Story
1/9

गेल्या काही वर्षांपासून अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांचं अफेअर अनेक कारणांनी चर्चेत राहिलं आहे.
2/9

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या वयात जवळपास 12 वर्षांचं अंतर आहे.यामुळे हे दोघे नेहमी ट्रोलर्सच्या निशाण्यावर राहतात.
3/9

परंतु, या दोघांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. या लव्हस्टोरीमुळे अनेकांची मने दुखावली आहेत.
4/9

खरंतर, अर्जून कपूर आधी सलमान खानची बहिण अर्पितासोबत डेट करत होता. तो नेहमी अर्पिताच्या घरातील समारंभात सहभागी होत होता. याच काळात त्याची मलायकासोबत ओळख झाली होती.
5/9

परंतु, काही काळानंतर अर्पिता आणि अर्जुन यांचं ब्रेकअप झालं. यानंतर अर्जुन कपूरने आपल्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली.
6/9

2006 मध्ये मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या नात्यांत ठिणगी पडली आणि दोघांनी घटस्फोट घेतला. त्यावेळी इंडिया फोरमचा एक अहवाल आला होता की, अर्जुन कपूरमुळेच अरबाज आणि मलायका या दोघांचा संसार मोडला आहे. यामुळे खान परिवार अर्जुन कपूर आणि मलायका यांच्यावर अजूनही नाराज आहे.
7/9

घटस्फोट घेतल्यानंतर मलायका आणि अर्जुन एकमेकांना लपून-छपून भेटू लागले होते. या दोघांना एकमेकांसोबत अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आलं होतं. 2018 च्या फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक दरम्यान मलायका उघडपणे अर्जुन कपूरसाठी चिअर करताना दिसली होती.
8/9

अर्जुन कपूरच्या 34 व्या वाढदिवसानिमित्त मलायकाने त्याच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि रिलेशनशिपबद्दल अधिकृत खुलासा केला होता.
9/9

गेल्या अनेक वर्षापासून अर्जुन आणि मलायका एकमेकांसोबत राहत आहेत. परंतु, लग्न कधी करणार याबाबत या दोघांनी कधीही जाहीरपणे सांगितलं नाही.
Published at : 26 Jun 2023 03:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
