एक्स्प्लोर
PHOTO: रेड सिल्क गाऊनमध्ये मलायका अरोराचा क्लासी अंदाज; पाहा फोटो!
मलायका अरोराने वयाच्या 48 व्या वर्षीही स्वत:ला तंदुरुस्त ठेवले आहे. आजही ती तिच्या सिझलिंग आणि बोल्ड लूकने लोकांना मात देते.
(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
1/6

मलायका अरोराची एक झलक लोकांना वेड लावते. ही अभिनेत्री तिच्या स्टायलिश आणि फिटनेसमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
2/6

वयाच्या 48 व्या वर्षीही ती आजच्या अभिनेत्रींनाही आपल्या स्टाईलने मात देते. अशा परिस्थितीत त्याचा प्रत्येक लूक पाहण्यासाठी लोक आतुर झाले आहेत. दरम्यान, आता पुन्हा मलायकाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
Published at : 28 Jul 2022 03:03 PM (IST)
आणखी पाहा























