एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Major : 'मेजर' चित्रपटाचं हटके प्रमोशन; अदिवी आणि सई मांजरेकरनं घेतली चाहत्यांची भेट
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/ec1899e19ae749ce2456de9f75f71976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Major
1/7
![मेजर चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट रिलीज होण्याची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/c0a564028852416fd8fa9bbbe1a33e1fdb797.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेजर चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट रिलीज होण्याची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात आहेत.
2/7
![मेजर चित्रपटामधील अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता अदिवी शेष हे सध्या या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/59a00149c6ae417118bd417dc933c92f8b521.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेजर चित्रपटामधील अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता अदिवी शेष हे सध्या या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत.
3/7
![मेजर चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी वायजॅगच्या रस्त्यावर एका जीपमध्ये सई आणि अदिवी शेष हे फिरत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/9edf48ae7fd70884a632f614cf7520e3030a2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेजर चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी वायजॅगच्या रस्त्यावर एका जीपमध्ये सई आणि अदिवी शेष हे फिरत होते.
4/7
![तसेच प्रमोशनसाठी बाइक रॅलीचे आयोजन देखील करण्यात आलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/2a9f671948a8eb3e5fb18849c705db6cdc9fb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच प्रमोशनसाठी बाइक रॅलीचे आयोजन देखील करण्यात आलं होतं.
5/7
![अदिवी देष यांनी सांगितलं, ' वायजॅगमध्ये आमचे एवढे धमाकेदार स्वागत होईल असं वाटलं नव्हतं. मी ते पाहून आश्चर्यचकित झालो. 'मेजर चित्रपट तीन जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/6652ea695b46501577775ce057d9eb19603fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अदिवी देष यांनी सांगितलं, ' वायजॅगमध्ये आमचे एवढे धमाकेदार स्वागत होईल असं वाटलं नव्हतं. मी ते पाहून आश्चर्यचकित झालो. 'मेजर चित्रपट तीन जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
6/7
![मेजर चित्रपट तीन जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/8a8299c30e19c1a293a9dace62d38678fa4d7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेजर चित्रपट तीन जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
7/7
![प्रकाश राज, रेवती, मुरली शर्मा आणि शोभिता धुलीपाल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/73771c090f77413f07f6df1e74a3a5a7a25e3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रकाश राज, रेवती, मुरली शर्मा आणि शोभिता धुलीपाल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Published at : 31 May 2022 01:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion