एक्स्प्लोर
भल्याभल्या अभिनेत्रींना मागे पाडते 'या' अभिनेत्याची बायको; पाहा फोटो

manjiri
1/6

मंजिरी ओक म्हणजेच मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकची बायको. (photo: manjiri_oak/ig)
2/6

मंजिरी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. (photo: manjiri_oak/ig)
3/6

मंजिरी ऑनस्क्रीन जरी सक्रिय नसली तरी पडद्यामागे ती सक्रिय असते. (photo: manjiri_oak/ig)
4/6

नुकतंच तिनं आपलं फोटोशूट केलं आहे. हटके लूकमध्ये ती दिसत आहे. (photo: manjiri_oak/ig)
5/6

रंगीत साडी आणि हटके ज्वेलरी घालून तिने केलेलं हे फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे. (photo: manjiri_oak/ig)
6/6

मंजिरीचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. (photo: manjiri_oak/ig)
Published at : 10 Feb 2022 03:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
मुंबई
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
