Madhuri Dixit : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) काही दिवसांसाठी परदेशात राहायला गेली होती.
2/8
न्यूयॉर्कमध्ये राहिल्यानंतर आता माधुरी पुन्हा भारतात आली आहे. नुकतच तिनं मुंबईमध्ये घर घेतलं आहे.
3/8
रिपोर्टनुसार, हे घर माधुरीनं भाड्यानं घेतलं आहे. मुंबईमधील वरळी येथे हे आलिशान घर तिनं घेतलं. जाणून घेऊयात तिच्या घराबद्दल...
4/8
वरळीमधील High Rise Apartment मध्ये 29 व्या मजल्यावर माधुरीचं घर आहे. (photo:lythdesign/ig)
5/8
रिपोर्टनुसार या घराचे भाडे दर 12.5 लाख आहे. (photo:lythdesign/ig)
6/8
5500 स्वेअर फिट एरिया असणाऱ्या या आलिशान घराचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत. (photo:lythdesign/ig)
7/8
माधुरी दीक्षितचा हा फ्लॅट अपूर्वा मेहता यांनी डिझाइन केला आहे. हे घर सी फेसिंग आहे. या घराचे काम 45 दिवस सुरू होते. (photo:lythdesign/ig)
8/8
डायनिंग हॉल ते बेडरूम घरातील सर्व रूमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. lythdesign या इन्स्टाग्राम पेजवरून माधुरीच्या घराचे फोटो शेअर केले आहेत. या पेजवर माधुरीचा एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी डिझायनरचं कौतुक करताना दिसत आहे. (photo:lythdesign/ig)