एक्स्प्लोर
Munawar Faruqui : 'लॉक अप' विजेता मुनव्वर फारुकीनं साजरा केला 'मिस्ट्री गर्ल' चा वाढदिवस; नाझीलनं शेअर केले खास फोटो
Munawar Faruqui
1/10

काही दिवसांपूर्वी मुनव्वर फारूकी हा लॉक अप या कार्यक्रमाचा विजेता ठरला. त्यानंतर मुनव्वरनं एका मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. फोटोमधील ही मिस्ट्री गर्ल कोण आहे?असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. (nazilx/instagram)
2/10

आता नाझीलनं मुनव्वर फारूकीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. (nazilx/instagram)
Published at : 11 May 2022 05:05 PM (IST)
आणखी पाहा























