एक्स्प्लोर
Vikram Gokhle : राष्ट्रीय पुरस्कारांपासून ते अनेक मानाच्या पुरस्कारांनी विक्रम गोखलेंना गौरविण्यात आले
Vikram Gokhle : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अशाच काही पुरस्कारांची नावे खालीलप्रमाणे.
Vikram Gokhale
1/8

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले आहे, अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे.
2/8

त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले.
Published at : 26 Nov 2022 06:22 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























