एक्स्प्लोर
PHOTO: क्रिती सेननचा बोल्ड अंदाज; ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय खास!
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या अभिनयासोबतच तिच्या सुंदर अवतारासाठी ओळखली जाते. क्रितीने तिचा बोल्ड अवतार इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
1/9

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या अभिनयासोबतच तिच्या सुंदर अवतारासाठी ओळखली जाते.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
2/9

दरम्यान, क्रिती सेननचा बोल्ड आणि स्टायलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
Published at : 25 Dec 2022 05:35 PM (IST)
आणखी पाहा























