Ananya Panday : काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गहराईंया (Gehraiyaan) या चित्रपटातील अभिनयामुळे अनन्या पांडे (Ananya Panday) ही सध्या चर्चेत आहे. (photo:ananyapanday/ig)
2/8
गेहराईंया या अनन्याचा चौथा चित्रपट आहे. स्टूडंट ऑफ द इयर या चित्रपटामधून अनन्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (photo:ananyapanday/ig)
3/8
खाली पीली आणि पति पत्नी और वो या चित्रपटांमधील आनन्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनन्याच्या लग्झरी लाईफस्टाईलबद्दल जाणून घेऊयात... (photo:ananyapanday/ig)
4/8
अनन्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. (photo:ananyapanday/ig)
5/8
बीएमडब्ल्यू 7 सीरिज सिडान, रेंज रोव्हर आणि मर्सिडीज बेंज ई क्लास या गाड्या अनन्याकडे आहेत. (photo:ananyapanday/ig)
6/8
मुंबईमधील वांद्रे येथे अनन्या तिच्या कुटुंबासोबत राहते. (photo:ananyapanday/ig)
7/8
सोशल मीडियावर आलिया अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर अनन्याचे 21.4 मिलीयन फॉलोवर्स आहेत. (photo:ananyapanday/ig)
8/8
लवकरच अनन्याचे लायगर आणि खो गए हम कहा हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. (photo:ananyapanday/ig)