एक्स्प्लोर

PHOTO : ‘आरआरआर’ अभिनेता रामचरणबद्दलच्या ‘या’ खास गोष्ट माहितेयत का?

Ram Charan

1/7
‘मगधीरा’, ‘येवडू’, ‘रंगस्थलम’, ‘आरआरआर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला दाक्षिणात्य अभिनेता रामचरण (Ram Charan) आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहेत.

2/7
रामचरण हा साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी याचा मुलगा आहे. राम चरण याचा जन्म 27 मार्च 1985 रोजी चेन्नई येथे झाला. 'चिरुथा' या चित्रपटातून त्यानी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. रामचरण याला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी 2007मध्ये फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

3/7
चित्रपट अभिनेता असण्यासोबतच रामचरण एक यशस्वी बिझनेसमन देखील आहे. रिपोर्ट्सनुसार, राम चरणची एकूण संपत्ती 1,250 कोटी रुपये आहे. राम चरण हा ट्रूजेट एअरलाइनचा संचालक आहेत. 2013 मध्ये त्याने याची सुरुवात केली होती.

4/7
राम चरण याला अभिनयासोबतच गाण्याचीही आवड आहे. 'तूफान' या तमिळ चित्रपटासाठी त्याने एक गाणेही गायले आहे. याशिवाय त्यांनी दोन तमिळ चित्रपटांची निर्मितीही केली आहे.

5/7
राम चरणने जून 2012मध्ये अपोलो हॉस्पिटल्सचे कार्यकारी अध्यक्ष प्रताप रेड्डी यांची नात उपासना कामिनेनीशी लग्न केले. उपासना स्वतः अपोलो चॅरिटीच्या उपाध्यक्षा आणि बी पॉझिटिव्ह मासिकाच्या मुख्य संपादक आहेत.

6/7
रामचरण यांचा ज्युबली हिल्स हैदराबाद येथे बंगला आहे. त्याची किंमत सुमारे 38 कोटी असल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी रामचरणच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचे, तर त्याच्याकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, रेंज रोव्हर ते ऑडी यांसारख्या लक्झरी कार आहेत.

7/7
रामचरण याच्याकडे बीएमडब्ल्यू 7 सीरीज कार आहे, जिची किंमत तब्बल 1.32 कोटी आहे. याशिवाय त्याच्याकडे असणाऱ्या मर्सिडीज बेंझ एस सीरीज कारची किंमत 2.73 कोटी रुपये आहे. रामचरणच्या रेंज रोव्हर वोगची किंमत 3.5 कोटी रुपये आहे. (Photo : @alwaysramcharan/IG)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील

Embed widget