एक्स्प्लोर
मेरी परम सुंदरी...गोल्डन साडीत दिसला कृती सेननचा ग्लॅमरस अंदाज
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या विवाहानिमित्त रिसेप्शन सोहळ्यात अभिनेत्री कृति सेननच्या ग्लॅमरस लूकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
Kriti Sanon golden saree glamours look
1/10

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या विवाहानिमित्त रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते.
2/10

या सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
Published at : 13 Feb 2023 11:00 PM (IST)
आणखी पाहा























