एक्स्प्लोर
हळद झाली, लग्न झालं आता विकी-कतरिना जेजुरीत दर्शनाला! मिम्सचा पाऊस, पाहून लोटपोट व्हाल...

katrina kaif viki kaushal
1/6

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा काल (9 डिसेंबर) विवाह सोहळा पार पडला.
2/6

राजस्थानमधील सवाई माधोपुर (Sawai Madhopur) मधील बरवाडा फोर्टमध्ये कतरिना आणि विकीचा लग्न सोहळा पार पडला.
3/6

सोशल मीडियावर कतरिना आणि विकी यांनी त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो शेअर केले.
4/6

या फोटोला अनेक बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनी कमेंट्स करून विकी आणि कतरिनाला शुभेच्छा दिल्या.
5/6

कतरिना विकीच्या लग्नानंतर सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तर दुसरीकडे मिम्सचा पाऊस पडला आहे
6/6

दोघांच्या फोटोसह अनेक प्रकारचे भन्नाट मिम्स व्हायरल झाले आहेत
Published at : 12 Dec 2021 11:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
मुंबई
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
