एक्स्प्लोर
In Pics: करिष्माचा कातिल लूक; चाहते म्हणाले, 'तू तर फक्त 25 वर्षांचीच दिसतेस'
Karishma Kapoor : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर
![Karishma Kapoor : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/11/d998b12b39b330b3fca3031c84d6535b166286603517984_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Karishma Kapoor
1/10
![Karishma Kapoor : करिश्माचा 'करिश्मा' 48 व्या वर्षीही कायम! आजही तरुणाईची मनं जिंकते...](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
Karishma Kapoor : करिश्माचा 'करिश्मा' 48 व्या वर्षीही कायम! आजही तरुणाईची मनं जिंकते...
2/10
![बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर
3/10
![करिश्मा कपूरला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
करिश्मा कपूरला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
4/10
![करिश्माचं संजय कपूरसोबत 2003 मध्ये लग्न झालं होतं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
करिश्माचं संजय कपूरसोबत 2003 मध्ये लग्न झालं होतं.
5/10
![करिश्माचं वैवाहिक आयुष्य यशस्वी झालं नाही. करिश्माचा घटस्फोट झाला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
करिश्माचं वैवाहिक आयुष्य यशस्वी झालं नाही. करिश्माचा घटस्फोट झाला.
6/10
![राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है यांसारखे हिट चित्रपट करिश्माने दिले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है यांसारखे हिट चित्रपट करिश्माने दिले आहेत.
7/10
![तिच्या सुपरहिट चित्रपटांची नावांची यादी बरीच मोठी आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तिच्या सुपरहिट चित्रपटांची नावांची यादी बरीच मोठी आहे.
8/10
![अभिनेता रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता कपूर यांची मुलगी आहे](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अभिनेता रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता कपूर यांची मुलगी आहे
9/10
![एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी करिश्मा लग्नानंतर सिनेमांपासून दूर आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी करिश्मा लग्नानंतर सिनेमांपासून दूर आहे.
10/10
![अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकलीत. ती सध्या सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते...](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकलीत. ती सध्या सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते...
Published at : 11 Sep 2022 08:44 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)