एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics | करीना कपूर आणि 'दिलबर' गर्ल नोरा फतेहीचा स्टायलिश लूक! Exclusive फोटो
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/16035419/WhatsApp-Image-2020-12-15-at-10.18.03-PM-5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![नोराच्या आगामी चित्रपटाबाबत बोलायचं झालं तर, ती अजय देवगणच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात दिसणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/16035501/WhatsApp-Image-2020-12-15-at-10.18.03-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोराच्या आगामी चित्रपटाबाबत बोलायचं झालं तर, ती अजय देवगणच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात दिसणार आहे.
2/7
![नोरा नेहमी आपली स्टाइल आणि ड्रेसबाबत चर्चेत असते. सोशल मीडियावर ती फार अॅक्टिव्ह असते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/16035450/WhatsApp-Image-2020-12-15-at-10.18.03-PM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोरा नेहमी आपली स्टाइल आणि ड्रेसबाबत चर्चेत असते. सोशल मीडियावर ती फार अॅक्टिव्ह असते.
3/7
![बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही स्टायलिश लूकमध्ये दिसून आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/16035442/WhatsApp-Image-2020-12-15-at-10.18.03-PM-2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही स्टायलिश लूकमध्ये दिसून आली आहे.
4/7
![याआधी जेव्हा करीना कपूर पहिल्यांदा प्रेग्नेंट होती, त्यावेळीही आपल्या प्रोफेशनल लाइफमध्ये ती अॅक्टिव्ह होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/16035434/WhatsApp-Image-2020-12-15-at-10.18.03-PM-3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याआधी जेव्हा करीना कपूर पहिल्यांदा प्रेग्नेंट होती, त्यावेळीही आपल्या प्रोफेशनल लाइफमध्ये ती अॅक्टिव्ह होती.
5/7
![करीना कपूर खान दुसऱ्यांदा गरोदर आहे. अशातच आपल्या प्रेग्नेंसीचा परिणाम ती आपल्या कामावर अजिबात होऊ देत नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/16035427/WhatsApp-Image-2020-12-15-at-10.18.03-PM-4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करीना कपूर खान दुसऱ्यांदा गरोदर आहे. अशातच आपल्या प्रेग्नेंसीचा परिणाम ती आपल्या कामावर अजिबात होऊ देत नाही.
6/7
![बॉलिवूडच्या बेबोचे काही खास फोटो व्हायरल होत आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/16035419/WhatsApp-Image-2020-12-15-at-10.18.03-PM-5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडच्या बेबोचे काही खास फोटो व्हायरल होत आहेत.
7/7
![बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या आपली प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. अशातच मुंबईत एका शुटींग लोकेशनवर करिनाला स्पॉट केलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/16035411/WhatsApp-Image-2020-12-15-at-10.18.03-PM-6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या आपली प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. अशातच मुंबईत एका शुटींग लोकेशनवर करिनाला स्पॉट केलं आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)