एक्स्प्लोर
Kanika Mann : समुद्र किनाऱ्यावर अभिनेत्री कनिका मानचं नवं फोटोशूट, लेहेंगा-चोलीत दिसतेय ग्लॅमरस, पाहा फोटो
Kanika Mann Photos : 'खतरों के खिलाडी 12' फेम कनिका मान खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
Kanika Mann Photos
1/10

Kanika Mann Photos : अभिनेत्री कनिका मान हिने समुद्र किनारी लेहेंगा-चोलीमध्ये नवं फोटोशूट केलंय. यामध्ये ती फारच ग्लॅमरस दिसतेय.
2/10

झी टीव्हीच्या लोकप्रिय शो 'गुड्डन तुमसे ना हो पायेगा'मध्ये गुड्डनची भूमिका साकारून आपल्या क्युट स्टाईलसाठी कनिका मान घरोघरी लोकप्रिय झाली.
Published at : 17 Sep 2022 01:52 PM (IST)
आणखी पाहा























