एक्स्प्लोर
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौतची पुन्हा सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट, म्हणाली..
kangana
1/7

वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौत ( Kangana Ranaut) वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडत असते. (photo: kanganaranaut/ig)
2/7

भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले. खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केले होते. (photo: kanganaranaut/ig)
Published at : 17 Nov 2021 12:21 PM (IST)
आणखी पाहा























