एक्स्प्लोर
PHOTO: जेनेलियाचा देसी लूक, फोटो पाहून चाहते म्हणाले- उफ्फ ये नूर
(photo:geneliad/ig)
1/6

जवळच्या मित्रांसोबत ईद साजरी करण्यासाठी जेनेलियाने अतिशय सुंदर पोशाख निवडला आहे.(photo:geneliad/ig)
2/6

या शरारा सूटमध्ये जेनेलिया नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. कानात घातलेले लांब झुमके तिच्या सौंदर्यात भर घालताना दिसत आहेत.(photo:geneliad/ig)
Published at : 04 May 2022 05:05 PM (IST)
आणखी पाहा























