एक्स्प्लोर
In Pics: अनारकी लूकमध्ये फुललं Mouni Roy चं सौंदर्य, पाहा फोटो
mouni roy
1/7

Mouni Roy Photos: अलीकडेच मौनी रॉयचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये तिची पूर्णपणे वेगळी स्टाईल पाहायला मिळत आहे.
2/7

मौनीचे हे फोटो अनेकांना भुरळ घालत आहेत.
3/7

मौनी रॉयने अलीकडेच तिच्या आकर्षक स्टाईलने लोकांची मने लुटली आहेत.
4/7

मौनी रॉयने तिचे अनारकी स्टाइलमध्ये फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये तिचे सौंदर्य फुलून आले आहे.
5/7

मौनी रॉयने फोटोंसाठी फिकट गुलाबी रंगाचा पोशाख निवडला आहे. या लाँग स्लीव्ह सूटमध्ये मौनी खूपच सुंदर दिसत आहे.
6/7

या संपूर्ण लूकमध्ये मौनी 21व्या शतकातील अनारकलीसारखी दिसत आहे.
7/7

मौनिचा हा लूक पाहून अनेकांना मधुबालाची आठवण आली आहे.
Published at : 26 Feb 2023 04:51 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
भारत
महाराष्ट्र


















