आयफा (IIFA 2022) पुरस्कार सोहळा हा अबुधाबी येथे पार पडला.(Sai Tamhankar/instagram)
2/8
आयफा रॉक्स हा इव्हेंट शुक्रवारी (3 जून) पार पडला तर आयफा पुरस्कार सोहळा हा शनिवारी (4 जून) पार पडला.(Sai Tamhankar/instagram)
3/8
यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये सई ताम्हणकरला मिमी चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. (Sai Tamhankar/instagram)
4/8
आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी सईनं ग्लॅमरस लूक केला होता. (Sai Tamhankar/instagram)
5/8
सईच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Sai Tamhankar/instagram)
6/8
'For the big night' असं कॅप्शन सईनं या फोटोंना दिलं आहे. (Sai Tamhankar/instagram)
7/8
सईच्या मिमी चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (Sai Tamhankar/instagram)
8/8
काही दिवसांपूर्वी सईची पेट पुराण ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. (Sai Tamhankar/instagram)