एक्स्प्लोर
Hruta Durgule : मोहे रंग दो लाल...! महाराष्ट्राच्या क्रशच्या घायाळ करणाऱ्या अदा
Hruta Durgule : हृता दुर्गुळेच्या सोशल मीडिया पोस्टनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
Hruta Durgule : हृता दुर्गुळेच्या मोहक अदांनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
1/7

अभिनेत्री हृता दुर्गुळे हिला महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखतात.
2/7

तिच्या सहज सुंदर अदांनी ती कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
3/7

नुकतच तिने तिच्या सोशल मीडियावर लाल रंग्याच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
4/7

केसांत गजरा अन् दिलखेच अदांनी पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
5/7

दुर्वा, फुलपाखरु या मालिकांमधून हृता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
6/7

तिचं गोड हास्य हे अनेकांच्या पसंतीस पडतंय.
7/7

यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
Published at : 05 Sep 2024 11:53 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई


















