एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Jacqueline Fernandez: दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिली परवानगी!

(photo:jacquelinef143/ig)

1/6
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) 31 मे ते 6 जून या कालावधीत अबू धाबीला जाण्याची परवानगी दिली आहे. 28 मे रोजी जॅकलीनने अबुधाबीमध्ये आयफा अवॉर्ड्समध्ये जाण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली होती.(photo:jacquelinef143/ig)

2/6
याआधीही जॅकलिनने 17 मे ते 28 मे दरम्यान अबुधाबी, दुबई, फ्रान्स आणि नेपाळला जाण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. ज्याला ईडीने विरोध केला आणि नंतर जॅकलिनने अर्ज मागे घेतला.(photo:jacquelinef143/ig)

3/6
अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणात त्याच्याविरुद्ध जारी केलेली लुकआउट नोटीस (एलओसी) निलंबित राहील. न्यायालयाने तिला 50 लाख रुपयांची मुदत ठेव पावती (एफडीआर) 50 लाख रुपयांच्या जामीनासह प्रवासादरम्यानच्या मुक्कामाचा तपशील आणि परतीची तारीख सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, तिला भारतात परत आल्यावर तपास यंत्रणेला कळवावे लागेल.(photo:jacquelinef143/ig)

4/6
अबुधाबीमध्ये होणारा पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला असून, त्यामुळे नवीन तारीख जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल केला जाईल, असे जॅकलिनच्या वकिलांनी सांगितले होते. एजन्सीने जॅकलिनच्या परदेशात जाण्याच्या विनंतीला विरोध केला आणि सांगितले की सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या खंडणीप्रकरणी जॅकलिनची चौकशी केली जात आहे. मात्र, ती अजूनही योग्य माहिती देत ​​नाहीय. या प्रकरणात एजन्सीने 7.25 कोटींची मालमत्ताही जप्त केली आहे.

5/6
एजन्सीला असा संशय आहे की, जॅकलिन परदेशात जात आहे आणि म्हणूनच जॅकलिनसाठी यापूर्वी देखील एक लुक आउट नोटीस जारी करण्यात आली होती. या सुनावणीवेळी अभिनेत्री जॅकलिनही कोर्टात हजर होती.(photo:jacquelinef143/ig)

6/6
सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. त्यामुळे ईडीने तिची जवळपास 7 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, जी तिला सुकेश चंद्रशेखर याने तिला भेट म्हणून दिली होती. सुकेश चंद्रशेखर याने अनेक बॉलिवूड मॉडेल आणि अभिनेत्रींवर 20 कोटींहून अधिक खर्च केले आहेत. सध्या तो तुरुंगात आहे. जॅकलिन फर्नांडिस ही एक चित्रपट अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.(photo:jacquelinef143/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप

Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत

सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget