एक्स्प्लोर

PHOTO : हिना खानने बीचवर दाखवली तिची ग्लॅमरस स्टाईल; पाहा फोटो!

हिना खानने बीचवर तिची ग्लॅमरस स्टाईल दाखवत अनेक पोज दिल्या आहेत. मात्र, यावेळी अभिनेत्री एकदम वेगळी दिसत आहे. आता तिचा हा नवा लूक चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.

(फोटो: realhinakhan/ig)

1/10
अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या कोणत्याही प्रोजेक्टमुळे चर्चेत नाही.(फोटो: realhinakhan/ig)

2/10
मात्र, असे असूनही ती सतत चर्चेत असते, याचे कारण म्हणजे अभिनेत्रीचा ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक. (फोटो: realhinakhan/ig)

3/10
जवळपास दररोज हिनाची नवीन स्टाइल कॅमेऱ्यात कैद होत असते. आता पुन्हा हिनाने तिचा स्वॅग दाखवताना अनेक किलर पोज दिल्या आहेत. (फोटो: realhinakhan/ig)

4/10
चाहत्यांना तिच्या स्टायलिश लूकवरून नजर हटवता येत नाही.(फोटो: realhinakhan/ig)

5/10
हिनाने काही काळापूर्वी तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो समुद्र किनाऱ्यावर खुर्चीवर आरामात बसलेली  दिसत आहे. (फोटो: realhinakhan/ig)

6/10
या फोटोशूटसाठी हिनाने ब्लू शेडचा व्हाइट फ्लोरल प्रिंटेड शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.(फोटो: realhinakhan/ig)

7/10
यावेळी तिने सनग्लासेस घातला असून तिचे केस उघडे ठेवले आहेत. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'गोव्यातील बीचवर.'(फोटो: realhinakhan/ig)

8/10
आता हिनाचा हा नवा लूक चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे. अल्पावधीतच हिनाच्या या लूकला हजारो लाईक्स मिळाले आहेत, जे दर मिनिटाला वेगाने वाढत आहेत.(फोटो: realhinakhan/ig)

9/10
दुसरीकडे, हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री तिच्या आगामी 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या चित्रपटाबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.(फोटो: realhinakhan/ig)

10/10
हिनाने अद्याप तिच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.(फोटो: realhinakhan/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत

Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top News in 9 Seconds | 9 सेकंदात 9 बातम्या | 05 July 2024 | ABP MajhaRahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीलाPandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Vasant More: मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

Embed widget