एक्स्प्लोर
Hina Khan: हिना खानचं साडीत नवं फोटोशूट; पाहा लेटेस्ट फोटो!
टीव्ही इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात करणारी हिना खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
1/10

क हिना खानने तिच्या लेटेस्ट लूकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
2/10

नुकतंच हिना खान एका लग्नात सहभागी झाली, लग्नासाठी हिनाने लाइम ग्रीन कलरची साडी निवडली. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
3/10

हिनाच्या साडीवर हलक्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट्स दिसत आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
4/10

हिनाने हलक्या वजनाच्या शिफॉन साडीसोबत मॅचिंग ब्लाऊज निवडला आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
5/10

हिनाने साडीसोबत मॅचिंग कुंदन चोकर नेकपीस घातला आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
6/10

मेकअपबद्दल बोलायचे तर हिना खानने सॉफ्ट स्मोकी आयशॅडोसह तिचा लूक पूर्ण केलाय.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
7/10

जर तुम्ही लवकरच तुमच्या मित्राच्या लग्नात सहभागी होणार असाल तर हिना खानचा हा लूक नक्की ट्राय करा. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
8/10

हिना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अशा परिस्थितीत तिची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
9/10

विशेष म्हणजे हिना खान सध्या तिच्या आगामी चित्रपट 'कंट्री ऑफ द ब्लाइंड'मुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
10/10

याशिवाय अभिनेत्रीकडे 'सेव्हन वन' नावाची वेब सीरिजही आहे. हिनाचे चाहते तिला पडद्यावर पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Published at : 18 Dec 2022 02:02 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















