एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Himanshi Khurana Photos: हिमांशी खुरानाचा राजेशाही थाट; ब्रायडल लूक व्हायरल!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/27/97586860858cf2b67052152af01512c4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:iamhimanshikhurana/ig)
1/6
![पंजाबची सुपरमॉडेल, गायिका आणि अभिनेत्री हिमांशी खुराना सध्या तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आहे. या फोटोशूटमध्ये हिमांशी नववधूच्या अवतारात दिसत आहे. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.(photo:iamhimanshikhurana/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/27/e1697b3660ef42c0dcd9229c3c86d32e4d14f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंजाबची सुपरमॉडेल, गायिका आणि अभिनेत्री हिमांशी खुराना सध्या तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आहे. या फोटोशूटमध्ये हिमांशी नववधूच्या अवतारात दिसत आहे. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.(photo:iamhimanshikhurana/ig)
2/6
![हिमांशी खुरानाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती ब्राइडल लूकमध्ये दिसत आहे.(photo:iamhimanshikhurana/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/27/e2d66b7a7cb00bd0be497539ff8a6f07ada07.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिमांशी खुरानाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती ब्राइडल लूकमध्ये दिसत आहे.(photo:iamhimanshikhurana/ig)
3/6
![सोशल मीडियावर येताच, अभिनेत्रीचे फोटो इंटरनेटवर हिट झाले आहेत. तिच्या सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागले आहे.(photo:iamhimanshikhurana/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/27/d360e5128897bc95e84205e24e62db089336d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर येताच, अभिनेत्रीचे फोटो इंटरनेटवर हिट झाले आहेत. तिच्या सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागले आहे.(photo:iamhimanshikhurana/ig)
4/6
![या ब्रायडल फोटोशूटमध्ये हिमांशीचा लूक पाहायला मिळत आहे. तिने ऑफ व्हाइट रंगाच्या लेहेंग्यासह मरून रंगाचा शनील दुपट्टा घातला आहे.(photo:iamhimanshikhurana/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/27/4201ebd3813d86a140a9c0b4306836ff3cc81.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या ब्रायडल फोटोशूटमध्ये हिमांशीचा लूक पाहायला मिळत आहे. तिने ऑफ व्हाइट रंगाच्या लेहेंग्यासह मरून रंगाचा शनील दुपट्टा घातला आहे.(photo:iamhimanshikhurana/ig)
5/6
![हिमांशीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हेवी ज्वेलरी परिधान केली आहे. तिने गळ्यात मारून कुंदन आणि मोत्याचा चोकर घातला आहे.(photo:iamhimanshikhurana/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/27/c2a216da4085117c6b31ece5b467bae957143.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिमांशीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हेवी ज्वेलरी परिधान केली आहे. तिने गळ्यात मारून कुंदन आणि मोत्याचा चोकर घातला आहे.(photo:iamhimanshikhurana/ig)
6/6
![हिमांशी या लूकमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. त्यामुळेच तिचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.(photo:iamhimanshikhurana/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/27/1a076bb772cfca09d40e264882a525903bf38.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिमांशी या लूकमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. त्यामुळेच तिचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.(photo:iamhimanshikhurana/ig)
Published at : 27 Apr 2022 12:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)