एक्स्प्लोर
KBC Winner List: हर्षवर्धन नवाथेपासून ते IPS मोहिता शर्मापर्यंत, 'हे' आहेत केबीसीचे करोडपती
Feature_Photo_3
1/9

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मोठ्या उत्साहात 'केबीसी 13' ची सुरूवात केलीय. 'केबीसी 13' मधील सर्वात पहिले स्पर्धक हे ज्ञान राज बनले आहेत. त्यांना शोमधील प्रीमिअर एपिसोडमध्ये हॉट-सीटवर बसण्याची संधी मिळाली. ज्ञान राज जास्त रक्कम जिंकण्यात यशस्वी ठरले नाही. परंतु आम्ही तुम्हासा अशा स्पर्धकांची माहिती देणार आहे की, जे केबीसीचे करोडपती झाले आहेत.
2/9

केबीसीच्या 12 व्या सीझनमध्ये दोन महिल्या करोडपती बनल्या आहे. या महिलांपैकी एक महिला आईपीएस ऑफिसर मोहिता शर्मा आणि दुसरी महिला जिया नसीम कंपनीत मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. दोन्ही महिलांनी एक कोटी रूपये जिंकले होते.
3/9

केबीसीच्या 10 व्या सीझन बिनीता जैन यांनी जिंकल्या . सिझन जिंकल्यानंतर त्यांनी गुवाहटी येथेली एका शाळेत शिक्षकाची नोकरी स्विकारली आणि आपल्या कुटुंबाची मदत केली.
4/9

केबीसीच्या 9 व्या सीझन हा सर्वाधिक टिआरपी मिळवणारा सीझन ठरला आहे. या सीझमध्ये अनामिका मजुमदार एक कोटी रुपये जिंकून विजयी झाल्या होता. जमशेदपुर येथे राहणाऱ्या अनामिका होममेकर असून फेथ इन इंडिया नावाने एक एनजीओ देखील चालवतात.
5/9

अचिन और सार्थक नरूला या दोन भावांनी आठव्या सीझनमध्ये 7 कोटी रुपये जिंकून इतिहा, रचला होता. शो मध्ये सर्वाधिक रक्कम जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. या अगोदर पाच कोटी रक्कम जिंकल्याचा विक्रम सुशील कुमार यांच्या नावे होता
6/9

केबीसीच्या 7 व्या सीझनमध्ये ताज मोहम्मद रंगरेज आणि फिरोज फातिमा या दोघांनी एक कोटी रुपये जिंकले होते.
7/9

केबीसीच्या 6 व्या सीझनमध्ये मनोज कुमार रैना, सुनमीत कौर साहनी हे दोघे करोडपती बनले होते.
8/9

केबीसीच्या पाचव्या सीझनमध्ये कम्प्युटर ऑपरेटर सुशील कुमार पाच कोटी जिंकणारे पहिला कंटेस्टंट ठरले होते.
9/9

केबीसीच्या पहिला सीझन 2000-01 या वर्षी आला होता. स्पर्धा परीक्षेचे तयारी करणारे हर्षवर्धन नवाथे यांनी हा सीझन जिंकला होता. हर्षवर्धन यांनी 1 कोटी रुपये जिंकले होते
Published at : 24 Aug 2021 05:44 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement



















